पति-पत्नी चा दिव्य व्यवहार
On Sale
$1.50
$1.50
ह्या पुस्तकात दादाश्री वैवाहिक जीवन आदर्श बनविण्यासाठी पुष्कळ चाव्या देत आहेत. लोकांकडून विचारलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर देतांना दादाश्रींनी अत्यंत मोलाचे कितीतरी उपाय सांगितले आहेत. ज्यांचे पालन केल्याने पती-पत्नी एकमेकांशी प्रेमाने व्यवहार करू शकतील.