Your Cart
Loading

दिवाळी लक्ष्मी पूजन २०२६ – संपूर्ण मराठी मार्गदर्शक | Bharati Sinkar

On Sale
₹99.00
₹99.00
Added to cart

🪔 दिवाळी लक्ष्मी पूजन २०२६ – संपूर्ण मराठी मार्गदर्शक

दिवाळीतील पूजा, मंत्र, स्तोत्रे आणि पारंपरिक सेवा यांची माहिती आता एकाच ठिकाणी!

या 52 पानांच्या विशेष डिजिटल मार्गदर्शिकेमध्ये तुम्हाला मिळेल:

🌸 दिवाळीचे सण आणि त्यांचे धार्मिक महत्त्व

🪔 लक्ष्मी पूजनाची संपूर्ण तयारी आणि पूजाविधी

📿 श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम आणि मंत्रसंग्रह

🌺 कमलगट्टा माळेची विशेष सेवा

🔱 गोमती चक्र, कवड्या, श्री यंत्र आणि कुबेर यंत्राचे महत्त्व

🏡 तिजोरीमध्ये ठेवण्याच्या शुभ वस्तू आणि वास्तुविषयक टिप्स

🙏 महालक्ष्मी आरती, गणपती आरती आणि इतर स्तोत्रे

तुम्हाला काय मिळेल?

  • 52 पानांची मराठी PDF
  • डिजिटल डाउनलोड
  • मोबाईलवर वाचण्याची सुविधा
  • एकदाच खरेदी, पुन्हा वाचण्याची सुविधा

💰 विशेष किंमत: फक्त ₹99

✍️ तयारकर्त्या: Bharati Sinkar

ही डिजिटल PDF आहे. कोणतीही छापील प्रत पोस्टाने पाठवली जाणार नाही.

धार्मिक विधी आपल्या घरच्या परंपरेनुसार करावेत. आर्थिक लाभाची हमी नाही.

You will get a PDF (5MB) file