Your Cart
Loading

कर्माचे विज्ञान

On Sale
$1.50
$1.50
Added to cart
बंधनाचे अस्तित्व हे संपूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात आणि नवीन कर्म बांधली जातात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा मोक्ष होतो.
You will get a PDF (597KB) file