सेवा-परोपकार
On Sale
$1.00
$1.00
जो व्यक्ति स्वतःचा सुविधांसमोर दुसऱ्यांच्या गरजांना महत्व देतो, तो जीवनात कधी दुःखी होत नाही. परम पूज्य दादाश्री म्हणत होते की आत्मसाक्षात्कार हा मोक्ष प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पण ज्याला तो मार्ग मिळत नाही त्याने सेवेच्या मार्गावरच चालावे.