मानव धर्म
On Sale
$1.00
$1.00
दादाजी आपल्याला सांगतात की, ‘मानवधर्माची’ सर्वोत्तम व्याख्या आहे की, कोणी तुम्हाला दुःख दिले, ते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पण दुसऱ्यांना दुःख होईल असा व्यवहार करू नये. पुढच्या जन्मी नर्कगति किंवा जनावर गतिमध्ये जायचे नसेल तर मानवधर्माचे पालन करा.