Your Cart
Loading

बाईक कथा

On Sale
₹59.00
₹59.00
Added to cart

‘बाईक कथा’ हा शहरी जीवनातील काही क्षण टिपणारा लघुकथांचा वेगळ्या धाटणीचा संग्रह आहे. प्रत्येक कथा एका वेगळ्या अनुभवातून जन्म घेते. कथाकार रोजच्या प्रवासात बाईकवरून जात असताना एखाद्या चौकातलाल सिग्नल लागल्यावर काही क्षणांसाठी थांबल्यावर कथा सुरू होते आणि हिरवा सिग्नल लागताच कथा संपते. तेवढ्या कालावधीत आसपास घडणाऱ्या घटना, संवाद आणि माणसांचे स्वभाव कथाकाराला एक छोटीशीच पण संस्मरणीय अशी अनुभूती देतात.

You will get a PDF (2MB) file