क्रोध
On Sale
$1.00
$1.00
सामान्यतः मनाप्रमाणे झाले नाही, किंवा दृष्टीकोनात फरक असला तर माणूस क्रोधित होतो. जेंव्हा मशीन खूप गरम होते, तेंव्हा काही वेळ ते तसेच ठेवावेच लगते. पण त्याचात जर तुम्ही व्यत्यय आणलात तर तुम्हाला चटका बसू शकेल. क्रोधसंबंधी समस्यांचा समाधानासाठी पुढे वाचा