जे घडले तोच न्याय
On Sale
$1.00
$1.00
निसर्गाच्या न्यायाला जर तुम्ही ह्या प्रकारे समजलात की “जे घडले तोच न्याय” तर तुम्ही ह्या संसारातून मुक्त होऊन जाल. दादाश्रींचा हा मौल्यवान शोध आहे की जग हे न्यायस्वरूपच आहे. जे घडले तो न्यायच आहे. ह्या सूत्राचा जीवनात जेवढा उपयोग होईल, तेवढीच शांती वाढेल.