मी कोण आहे?
On Sale
$1.00
$1.00
केवळ जीवन जगणे हे जीवन नाही. जीवनाचे खरे ध्येय "मी कोण आहे" ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे हे आहे. मागच्या अनंत जन्मांचा हा अनुत्तरित प्रश्न आहे. दादाश्रींनी मूळ प्रश्न "मी कोण आहे?" ह्याचे सहज उत्तर ह्या पुस्तकात सांगितले आहे, जाणून घेण्यासाठी वाचा..