वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
On Sale
$1.00
$1.00
महाविदेह क्षेत्रात, श्री सीमंधर स्वामींच्या’ दर्शनाने मोक्षप्राप्तीचा मार्ग चालूच आहे. तीर्थकरांची ओळख, भक्तिभाव जागृत होणे, रात्रंदिवस त्यांचे अनुसंधान करून शेवटी त्यांचा प्रत्यक्ष दर्शनाने केवळज्ञान प्राप्त होणे, हाच मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे.