जगत कर्ता कोण?
On Sale
$1.50
$1.50
जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही, सगळेच निमित्त आहेत. गीतेत सुद्धा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, ‘हे अर्जुना! तू या युद्धात निमित्तमात्र आहेस, तू युद्धाचा कर्ता नाहीस.’ कर्ता कोण आहे ? याचे रहस्य जाणूया या पुस्तकाद्वारे.
To know more visit : Dadabhagwan Website
To know more visit : Dadabhagwan Website