Your Cart
Loading

संस्कारांची शिदोरी

On Sale
₹149.00
₹149.00
Added to cart

🌸 संस्कारांची शिदोरी 🌸

चिमुकल्यांसाठी श्लोक, प्रार्थना आणि सुंदर सवयी

आपल्या मुलांना भारतीय संस्कार, श्लोक आणि प्रार्थनांची प्रेमळ ओळख करून देण्यासाठी तयार केलेले सुंदर मराठी चित्रमय ई-बुक.

या पुस्तकामध्ये सोप्या आणि बालसुलभ पद्धतीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणता येणारे निवडक श्लोक, प्रार्थना, त्यांचे साधे अर्थ आणि मुलांसाठी छोट्या कृती दिल्या आहेत.

📖 पुस्तकामध्ये काय मिळेल?

• मंगलाचरण

• प्रातःस्मरण आणि करदर्शन

• भूमिवंदन

• सूर्यवंदना आणि सूर्यप्रार्थना

• गायत्री मंत्र व त्याचा सोपा अर्थ

• मंगल स्नान आणि पूजा-पाठ

• गणपती व सरस्वती स्तवन

• प्रज्ञावर्धन स्तोत्र

• भोजनाचे श्लोक

• शुभं करोति आणि सायं-पाठ

• मुलांसाठी छोट्या आणि मजेदार कृती

• आकर्षक पारंपरिक illustrations

✨ पुस्तकाची वैशिष्ट्ये

• २७ सुंदर रंगीत पाने

• सोपी आणि प्रेमळ मराठी भाषा

• मुलांसोबत वाचण्यासाठी योग्य

• श्लोक हळूहळू शिकण्याची आनंददायी पद्धत

• Mobile, tablet किंवा computerवर सहज वाचता येईल

• खरेदीनंतर त्वरित PDF download

📥 Product Format

हा एक Digital PDF आहे. कोणतेही physical book या खरेदीसोबत पाठवले जाणार नाही.

🔐 Personal Use Licence

खरेदी केलेली PDF केवळ आपल्या वैयक्तिक वापरासाठी आहे. कृपया ती इतरांना forward, copy, upload, distribute किंवा resell करू नका. Copyright संरक्षणासाठी खरेदीदाराचा email PDFवर नोंदवला जाऊ शकतो.

आपल्या चिमुकल्याच्या दिवसाची सुरुवात प्रेम, प्रार्थना आणि सुंदर संस्कारांनी करूया. 🌸

लेखिका: सायली गौरव गर्दे

You will get a PDF (6MB) file