एडजेस्ट एव्हरीव्हेअर
On Sale
$1.00
$1.00
आपण जीवनात अनेक पारिस्थितीशी जुळवून घेतो. पावसात आपण छत्री घेऊन जातो. तरीही जेंव्हा नकारात्मक लोकांशी संबध येताच संघर्ष होतो. असे का होते? परम पूज्य दादाश्रींनी "अॅडजस्ट एव्हरिव्हेअर" ही गुरुकिल्ली तुमचा संसार सुखी बनवेल. अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.