भावना सुधारे जन्मोजन्म
On Sale
$1.00
$1.00
जीवनव्यवहारात आपण सर्वांना असा अनुभव होत असतो कि जे नाही करायचे ते होऊन जात असते आणि जसे करायचे आहे तसे होत नाही! दादाश्री सांगतात, वर्तन हे गेल्या जन्मात केलेल्या भावांचे परिणाम आहे, हे परिणाम असे सरळ सरळ बदलता येत नाहीत, त्यासाठी भाव बदल करावे.