कर्माचा सिद्धांत
On Sale
$1.50
$1.50
‘मी केले’ असे म्हटले की कर्मबंधन होते. हे ‘मी केले’ यात इगोइजम (अहंकार) आहे आणि इगोइजममुळे कर्मबंधन होत असते. जिथे इगोइजमच नाही, ‘मी केले’ असे नाहीच, तिथे कर्मबंधन होत नाही.
To know more visit : DadaBhagwan Website
To know more visit : DadaBhagwan Website