Your Cart
Loading

पाली धम्म लिपी- बेसिक कोर्स

On Sale
₹49.00
₹49.00
Added to cart

अत्त दीप भव 🕯️


☸️🙏 नमो बुद्धाय 🙏☸️


आज आपण अनेक भाषा शिकतो, पण भगवान बुद्धांची पवित्र पाली भाषा शिकण्याचा विचार किती जण करतो?


पाली ही केवळ एक भाषा नाही, तर बुद्धांच्या मूळ वचनांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. जर धम्म अधिक जवळून समजून घ्यायचा असेल, तर पालीची ओळख होणे हा एक सुंदर आरंभ ठरू शकतो.


म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी १२ दिवसांचा "पाली धम्म लिपी बेसिक कोर्स" अतिशय सोप्या मराठीत तयार केला आहे. दररोज एक व्हिडिओ, सोपे मार्गदर्शन आणि टप्प्याटप्प्याने शिकण्याची पद्धत.


खाली दिलेल्या Buy Button click करून आपला कोर्स आत्ताच घ्या . 


 ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी आहे 

You will get a MP4 (67MB) file