प्रतिक्रमण
On Sale
$1.50
$1.50
लोक आपल्या स्वतःच्या च चुकांमध्ये अडकतात आणि अविरत भोगत राहतात. ह्या पीडांपासून सोडवण्यासाठी एकमेव शस्त्र आहे, आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान. ह्या शस्त्राद्वारे तिरस्काराचा विशाल वृक्ष समूळ नष्ट करुन असंख्य लोकांनी मुक्तिरूपी संपत्ति मिळवली आहे.