समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य(संक्षिप्त)
On Sale
$1.50
$1.50
मोक्ष प्राप्तीसाठी ब्रह्मचर्य व्रत पाळावे लागते. विषय हे डोळ्यांना पाहायला, नाकाने सुंघायला, जिभेने चाखायला आवडत नाही. ज्ञान नसल्यामुळे लोकांना त्याच्या जोखिमांची जाणीवच नाही. या पुस्तकेत आपल्याला ब्रह्मचर्य सम्बंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.