चिंता
On Sale
$1.00
$1.00
श्रीमंत लोकांच्या घरात अधिक चिंता आणि तणाव आहेत. ह्यांच्या तुलनेने मजुरी करणारे काळजीमुक्त असतात. चिंता काय आहे? विचार करणे ही समस्या नाही आहे. विचारात तन्मयाकार होताच चिंता सुरु.‘कर्ता’ कोण आहे हे समजल्यावरच चिंता जाईल. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.