Your Cart
Loading

त्रिमंत्र

On Sale
$1.00
$1.00
Added to cart
धर्मात माझे-तुझे करून भांडणे होतात ते मिटविण्यासाठी निष्पक्षपाती त्रिमंत्र आहे. त्यामुळे संसारिक कार्ये शांतिपूर्वक संपन्न होतात. आणि अगदी कठीण प्रसंगी जर एक-एक तास म्हटला तर सुळीचा घाव सुईने सरेल. निष्पक्षपाती त्रिमंत्राचा खुलासा दादाश्रींनी केला आहे.
You will get a PDF (698KB) file