मराठीतून to English Reading Combo – Phonics + Sight Words | 2 Ebooks
मराठीतून इंग्रजी शिका
मराठी वाचता येतं? आता English वाचायलाही शिकूया! 📚
Marathi-speaking kids साठी तयार केलेला 2 Ebooks Combo, ज्यामध्ये Phonics आणि Sight Words च्या मदतीने English Reading ची सुरुवात सोप्या आणि मजेदार पद्धतीने करता येते.
📚 या Combo मध्ये मिळेल:
1️⃣ Marathi to English Phonics Reading E-book
शिकता येईल! 📖✨
मराठीची ओळख आणि sounds यांचा आधार घेऊन मुलाला English Reading step-by-step शिकवण्यासाठी तयार केलेले हे practical Reading eBook आहे.
📚 या eBook मध्ये काय आहे?
- मराठीतून English Letters A–Z
- Letter Blending Chart – बाराखडी Style
- दोन सारखी Letters
- Vowels – मराठी Sound ते English
- Magic ‘e’ – लांब Vowel Sounds
- Silent Letters
- Double Letters
- Digraphs
- Consonant Blends
- Word Families
- Syllables – मोठे शब्द तोडणे
- छोट्या शब्दांपासून मोठ्या शब्दांपर्यंत
- Sight Words
- Tricky Words
- Reading Bridge
- Picture → Word
- Read → Match
- Missing Letter
- Missing Sound
- Odd One Out
- Word Sorting
- Sentence Building
- My Reading Levels
- नवीन शब्द कसा वाचायचा
2️⃣ Sight Words with Marathi Meaning
• Common English Sight Words
• Marathi Phonics
• Marathi Meaning
• Simple Sentences
• Picture-based Learning
• Easy Reading Practice
💡 मुलांसाठी का उपयोगी?
✅ मराठीच्या मदतीने English Reading समजायला सोपे
✅ Step-by-step learning
✅ सुरुवातीच्या English readers साठी योग्य
✅ Reading confidence वाढवण्यासाठी सराव
✅ घरबसल्या कधीही शिकता येईल
🎁 2 Ebooks एकाच Combo मध्ये
Download करा आणि आजपासून मुलाची English Reading Journey सुरू करा! 🚀