About Me
“Cockroach Janta Party (CJP) हा राजकीय व्यंग, जनतेचे प्रश्न आणि समकालीन राजकीय घडामोडींवर भाष्य करणारा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
या स्टोअरच्या माध्यमातून आम्ही वाचकांसाठी ई-बुक्स आणि माहितीपूर्ण डिजिटल कंटेंट उपलब्ध करून देत आहोत. आमचा उद्देश म्हणजे महत्त्वाच्या घडामोडींची माहिती, वेगवेगळे दृष्टिकोन आणि विचारप्रवर्तक लेखन वाचकांपर्यंत पोहोचवणे.”