Refer a friend and get % off! They'll get % off too.

khajina ek shap,खजिना एक शाप: रहस्य.

हि कथा पूर्ण काल्पनिक असून . मराठी वाचकांसाठी एक रहस्यमय भयकथा वर्णवलेली आहे . या कथा मधून मराठी वाचक आणखी वाढावे आणि मराठी आपली बोली भाषा आणखी लोकांना वाचनासाठी प्रोत्सहन मिळावे . आणि आणखी नवीन लेखक आणि वाचक निर्माण होतील .
या कथे मध्ये आपल्या जाणून घेता येत अति लोभ माणसाला कश्या पद्धतीनं नुकसान करतो . काही गोष्टी निसर्ग स्वतः घडून आणतो जेव्हा मानव स्वतः खूप बलशाली म्हणऊन घेत असतो . आशा करतो कथा नक्की आपल्याला आवडेल आणि pramodsk1214@gmail.com या मेल वरती आपण आपल्या भावना मला माज्या पर्येंत पोहचू शकता .

You will get a PDF (289KB) file

$ 2.00

$ 2.00

To be able to receive payments, please enter your payment details.

Discount has been applied.

Added to cart